Param Poojya Nandai’s visit to her school ..


Param Poojya Nandai’s visit to her school after it completed glorious period of 100 years.
Param Pujya aai’s attachment with her school, her respect for her teachers, her collegues and the new batches is what we should really learn. .
P.P Nandaai during the Centenary Celebrations of School in Girgaon. 
Photo’s From : Facebook Profile Sharmilaveera Kotankar and Komalveera Javale
Thank you …Shree Ram
Advertisements

Dhangaddhinga Camp 2011 for children


            Under the guidance of Param Poojya Nandamata, the “Dhangaddhinga” camp for children will be held at “Shree Harigurugram” between April 18, 2011 and May 1, 2011.

 

Children between the age of 9 to 12 years will be eligible for admission and Shraddhavans who are desirous of sending their children to this camp should come in person with their children between 21st March 2011 & 27th March 2011 at the address and between the timings mentioned below.

           They should also bring along a passport size colored photograph of the child. Please note that Dhangaddhinga office will also be open on Sunday, 20th March, 2011


Address : Happy home, 4th floor, plot no. 551, TPS III,
                 8th Road, old khar, Khar(west), Mumbai : 400052

  • Timing: Afternoon 2:00pm to Evening 6:00pm
  • Phone : 022 6670977/78.

आईची पहिली भेट


         जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे प.पू.नंदाई ची प्रत्यक्ष भेट. या वर्षीच्या “आत्मबल” च्या वर्गाला निवड झाल्यापासून ह्या क्षणाची अनामिक ओढ लागली होती .
“आत्मबल” विकास वर्गाच्या सहा महिन्याच्या प्रशिक्षण काळात प.पू.नंदाई सोबत असणार ह्या नुसत्या कल्पनेनेच मन सतत आईभोवती बागडत होते .

१७ जुलै २०१० हा माझ्यासाठी आणि माझ्या १२० सख्यांसाठी अविस्मरणीय दिवस होता. प.पू.नंदाईचे लाभेवीण प्रेम,तिचे ” आईपण ” आज आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवले. वर्गात उपस्थित असलेल्या प्रत्येकीचा आज जणू पुनर्जन्मच होता.

             आज सर्वाचे वयाचे बंध तुटून पडले होते, आम्ही सगळेच तिची बाळे बनलो होतो. प्रत्येक लेकीसाठी असलेली तिची तळमळ,निष्काम प्रेम, आपले बाळ कधी चुकू नये म्हणून प्रेमाची शिस्त हे सर्व काही तिच्या प्रत्येक उच्चारातून हृदयाला भिडत होते.तिचा प्रत्येक शब्द मनावर कोरला जात होता.
आतापर्यंतच्या जीवनातील चांगले वाईट क्षण आठवून प्रत्येक सखीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली होती. पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन तिने सर्व चिंतामधून आम्हाला मुक्त केले.

“आई” ह्या दोन अक्षरी शब्दात सामावलेले सर्व विश्वातील अपरंपार प्रेम आम्ही सगळ्या जणी अनुभवत होतो.

Her love is something that no on can explain,
It is made of deep devotion and of sacrifice and pain, It is endless and unselfish.
         आतापर्यंतच्या जीवनात आम्ही कसे वागलो त्याचे Analysis  करायला आईने आम्हाला शिकवले.
आम्ही आजपर्यंत कश्या होतो हे एका सुंदर बोधप्रद चित्राद्वारे तिने आम्हाला सांगितले व हे चित्र आपल्याला आत्मबल वर्गाच्या प्रशिक्षण काळात पूर्णपणे बदलायचे आहे व हे बदलले जाणारच हा आमच्यावरचा विश्वासही तिने दाखविला.
प.पू.नंदाईच्या वास्यल्यातून निर्माण झालेला आत्मबल वर्गाच्या प्रशिक्षणाचा काळ म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी कळीचे रुपांतर सुंदर फुलात होण्याचा काळ.  कारण,
  • स्त्री शक्तीचा सुंदर अविष्कार म्हणजे हा आत्मबल वर्ग.
  • स्त्री म्हणून माझे माझ्या कुटुंबियांशी, आप्तांशी, प्रेमाचे संबंध वाढवायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.
  • सतत दडपणाखाली जगात आलेल्या स्त्रीला स्वत:मधील कलागुणांची ओळख करून देणारा हा आत्मबल वर्ग .
  • मर्यादा मार्गाने वाटचाल करून उत्कृष्ट प्रपंच कसा करायचा हे शिकवणारा हा आत्मबल वर्ग .
  • सध्या सोप्या शब्दांच्या माध्यमातून इंग्लिश भाषेची भीती घालवून आत्मविश्वासाने जगात वावरायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.
  • स्व-च्या कोशातून बाहेर काढून स्त्रीला एकसंघ वृत्तीने कार्य करायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.
आत्मबल वर्गाच्या पहिल्याच दिवशी प.पू.नंदाईने आम्ही सगळ्या तिच्या लेकी आमच्यातले वाईट गुण टाकून चांगले बनणारच ह्यावर १०८ % च नाही तर अगदी १,००,००८% इतका विश्वास दाखवला.

प.पू.नंदाई च्या वास्यल्याचे, प्रेमाचे वर्णन करायला खरतर कुठलेही शब्द अपुरेच पडतील. म्हणून फक्त एवढेच म्हणावेसे वाटते –

” बाळ मी तुझाची तुझे गुण गातो, तुझिया स्वरांनी सदैव तृप्त होतो.
असाची असू दे मी तुझिया चरणाला, तू तार नांदे या बालकाला. “